आज दिनांक 
 
मुख्य बातमी
राशीन येथे काशीविश्वेश्वर रथयात्रा उत्साहात संपन्न.
राशीन {प्रतिनिधी}:- राशीन येथील श्री काशीविश्वेश्वर या ग्रामदैवताची रथयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली यानिमित्त रथाची मिरवणूक गावातून काढण्यात आली. यात्रेसाठी मोठ्या संखेने भाविक जमा झाले होते. कर्जत तालुक्यातील राशीन येथे दरवर्षी ग्रामदैवत असलेल्या काशीविश्वेश्वर मोठी रथयात्रा भरते. परिसरात या यात्रेस विशेष महत्व असून या दिवशी गावातून रथ मिरवला जातो.
सविस्तर वृत्त »
 
आजचा वाढदिवस
 
व्हीडीओ गॅलरी
आणखी »
 
 
ताज्या बातम्या
एक प्रयत्न स्वत: साठी, जल है तो कल है |
कर्जत जैन समाजातील युवकांनी खा. गांधीना आपली छोटी ताकद     दाखविण्याचा घेतला निर्णय.
माळढोक आरक्षणाविरोधात शेतकर्याची सामुहिक हरकत, कर्जत     तालुक्यात प्रांताधिकार्यांनी घेतली जनसुनवाई.
राशीन येथे काशीविश्वेश्वर रथयात्रा उत्साहात संपन्न.
कर्जत येथे एका रोमियोस मुलीने धाडसाने बांधली राखी.
वीज वितरणच्या सावळागोंधळावर आ.प्रा. शिंदे याचे ताशेरे, प्रत्येक     योजनेचा घेतला आढावा; अनेक गैरप्रकार झाले उघड.
राशीन येथील महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरु.संस्थापक व     शिक्षकाच्या भूमिकेकडे पालकाचे लक्ष.
कर्जत तालुक्याच्या भारनियमन प्रश्नी शिवसेनेचा वीज वितरण     कार्यालयात ठिय्या.
भाजपा कार्यकारिणीची पहिली बैठक संपन्न नवनिर्वाचित     पदाधिकार्याचा सत्कार.
नउ तासाच्या भारनियमनाने कर्जतकर त्रस्त.
कर्जत तालुक्यातील माळंगी ग्रा. प. ला लावले सील.
कोरेगाव येथील कोरेश्वराची रथयात्रा संपन्न.
रक्षाबंधनातून दिला संदेश.
कर्जत येथील नाभिक संघटनेने बंद पाळून केला निषेध.
कर्जत येथे संत श्री गोदड महाराजाचा जन्मोत्सव उत्साहात साजरा.
कर्जत बार असोशीएशन च्या अध्यक्षपदी अड वाकडे तर उपाध्यक्षपदी     टकले.
कर्जत येथे संत श्री गोदड महाराजाचा जन्मोत्सव उत्साहात साजरा.
ग्रा. पं. च्या चौकशीसाठी भाजपाचे उपोषण.
कर्जत तालुक्यातील रोहयोच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ     घ्यावा. उपसभापती किरण पाटील.
भाजपची कर्जत तालुका कार्यकारिणी जाहीर कर्जत शहराध्यक्षपदी     विनोद दळवी याची निवड.
विहीर दुर्घटनेतील मृताच्या वारसांना धनादेशाचे वाटप.
कर्जत येथे अन्नदिनानिमित्त धान्याचे वाटप.
कॉंग्रेसच्या पंचायतराज संगठनच्या कर्जत तालुकाध्यक्षपदी सचिन घुले     यांची निवड.
कर्जत येथे संत सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त मिरवणूक.

 
 
 

फोटो फ्लॅश
 
आपला आगमन क्रमांक आहे...

 
ग्राफिटी
 
like us on facebook
    सूचना :-  कर्जततालुका.कॉम  या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या     किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो  कर्जत   ( अहमदनगर ) न्यायालयांतर्गत राहील.
    Copyright © 2013 karjattaluka.com - Developed by Rajendra Jadhav